नियमित राबविण्यात येणा-या योजना

या कार्यालया मार्फत नियमित राबविण्यात येणा-या योजना
  1. बेबी केअर किट वाटप करणे
  2. माझाी कन्या भाग्यश्री / लेक लाडकी योजना राबविणे
  3. EDNF 0 ते 6 वर्ष बालकांचे वर्गीकरण करून त्यांना बाल विकास केंद्रात दाखलकरण्यात येते व त्यांना E.D.N.F. फुड देण्यात येते.
  4. अंगणवाडी परिसर मध्ये परसबाग लागवड करून त्यामध्ये भाजीपाला लाऊन तोच भाजीपाला मुलांच्या आहारामध्ये वापरण्यात येतो.त्यामुळे मुलांना आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन युक्त आहार दिला जातो.

तसेच या विभागामार्फत ब-याच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात त्याबाबत चे काही फोटो पूढील प्रमाणे