Slider2
Slider1

पंचायत समिती विषयी

पंचायत समिती, शेगाव आपले स्वागत आहे! पंचायत समिती, शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे आणि गावांचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. शेगाव तालुक्यातील गावांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन आणि मदत करणे, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि इतर विकास योजना राबवणे यांसारखी महत्त्वाची कामे पंचायत समितीमार्फत केली जातात.. अधिक माहिती वाचा

श्री. सी. एस. राजपुत

गट विकास अधिकारी

श्री. आर. टी. सुरुशे

सहा. गट विकास अधिकारी