- विषय: शेगाव तालुका स्वच्छतेसाठी विशेष अभियान.
- सूचना: “शेगाव तालुका स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पंचायत समितीने विशेष स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व अभियानात सहभागी व्हावे.”
ता.शेगांव,जिल्हा बुलढाणा,महाराष्ट्र