उद्दिष्टे आणि कार्ये

या कार्यालया मार्फत राबविण्यात येणारे उदिष्टे खालील प्रमाणे

  1. जन्मा पासून ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचा आहार व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे
  2. मुलांचा शारिरीक मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालने
  3. बाल मुत्यू,कुपोषण व शाळागळतीचे प्रमाण कमी करणे
  4. 18 ते 45 वयोगटातील महिलांना आहार व आरोगय शिक्षण देऊन मुलांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने त्याची कार्यक्षमता वाढविणे
  5. बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यात धोरण व अंमलबजावणी बाबत प्रभावी समन्वय घडविणे.

या कार्यालया मार्फत राबविण्यात येणा-या सेवा खालील प्रमाणे

  1. पुरक पोषण आहार
  2. लसीकरण
  3. आरोग्य तपासणी
  4. संदर्भ सेवा
  5. आहार आरोग्य शिक्षण व पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण

या कार्यालया मार्फत असणा-या विविध समित्या खालील प्रमाणे

  1. बेटी बचाओ बेटी पढाओ समिती
  2. तालुकास्तरीय ग्राम बाल संरक्षण समिती
  3. ग्राम अभिसरण समिती
  4. मिशन वात्सल्य समिती
  5. तालुका कृतीदल समिती