हमी हक्क अधिनियम 2015

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रक्ल्प शेगांव

महाराष्ट् लोकसेवा हमी हक्क अधिनियम 2015

अ.क्र लोक सेचेवे नांव लोकसेवा पुरवण्यिासाठी विहीत केलेले कालमर्यादा (कार्यरत दिवस) पदनिर्देशित अधिका-याचे पदनाम प्रिाम अपिलीय अधिका-याचे पदनाम व्दितीय अपिल अधिका-याचे पदनाम योरा
1 अंगणवाडीतील गरोदर मातांची नोंदणीकरणे 1 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पय्रवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
2 06 ते 3 वर्षा पर्यतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणीकरणे 1 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्ष्किा बाल विकास प्रकल्प अधिकारी
3 03 महिने ते 6 वर्षा पर्यतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणीकरणे 1 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पय्रवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
4 इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजने अंतर्गत गर्भवती महिलांना अर्थसहाय 15 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
5 सबला योजने अंतर्गत किशोरी मुलींचे नोदणीकरण 1 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
6 किशोरी शक्ती योजने अंतर्गत मुलीचे नोदणीकरण 1 दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी