- विषय: शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन.
- सूचना: “शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपले नाव पंचायत समिती कार्यालयात नोंदवावे.”
ता.शेगांव,जिल्हा बुलढाणा,महाराष्ट्र